Sushma Andhare Helicopter Crash : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे सध्या लोकसभेच्या प्रचारात सक्रिय आहेत. याच अनुषंगाने आज त्या रायगड जिल्ह्यातील महाड इथं प्रचारसभेसाठी आल्या होत्या. एका हेलिकॉप्टरने त्या दुसऱ्या सभेसाठी जाणार होत्या. मात्र, सुषमा अंधारे या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते कोसळले आहे. सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत. नेमकं कुठल्या […]
मतदानामुळेच लोकशाही होणार सशक्त या देशातील प्रत्येक नागरिक हा भारतीय असून भारतीय म्हणून त्याला प्रत्येक निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार आहे. यासाठी वयाची 21 वर्ष पूर्ण होणे ही एक अट महत्त्वाची आहे. ज्याला निवडणुकीत उभे राहायचे आहे, असा व्यक्ती स्त्री-पुरुष कोणीही कुठल्यातरी राजकीय पक्षाचा सदस्य असायला हवा अथवा अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवू शकतो. जीवन जगत असताना […]