Smart Anganwadi I चोळे व शिहू येथील नविन अंगणवाडयांचे रुपडे पालटणार : प्रसाद भोईर यांचा स्मार्ट अंगणवाड्या करण्याचा संकल्प 

रायगड (धम्मशील सावंत )शिहू विभागातील अंगण वाड्या स्मार्ट अंगणवाड्या करणार असल्याची ग्वाही भाजप पेण सुधागड रोहा विधानसभा प्रमुख प्रसाद भोईर यांनी दिली. ग्रुपग्रामपंचायत शिहू अंतर्गत चोळे अंगणवाडीच्या नविन इमारतीचे उदघाट्न भाजप पेण -सुधागड -रोहा विधानसभा प्रमुख प्रसाद भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. अंगणवाडी चोळेच्या नविन वास्तूच्या उदघाट्न प्रसंगी बोलताना प्रसाद भोईर म्हणाले की आपल्याला अभिमान […]

Karad I कराड तालुक्यातील वडोली निळेश्वर गावात लालपरी दाखल

कराड तालुक्यातील वडोली निळेश्वर गावात लालपरी दाखल कराड तालुका युवक काँग्रेस व ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश, प्रसारमाध्यमांच्या बातमीची दखल.   कुलदीप मोहिते कराड कराड तालुक्यातील अनेक गावात बस सेवा बंद होती. कराड उत्तर मधील अनेक गावांना शहराकडे जाण्यासाठी खाजगी वाहतुकीचा उपयोग करावा लागत होता. त्यामुळे वेळ व त्रास विद्यार्थ्यांना होत होता. काही वेळा विद्यार्थ्यांना पायपीट करावी […]

Ramdas Athawale I आठवलेंची केंद्रीय मंत्री मंडळात हॅट्रिक, पनवेल RPI कडून रामदास आठवलेंचे जंगी स्वागत

  रायगड (धम्मशील सावंत ) रिपाई चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांची तिसऱ्यांदा सामाजिक न्याय राज्य मंत्री पदी केंद्रात वर्णी लागल्याने रामदास आठवले पुणे दौऱ्यावर जात असताना त्यांचे पनवेल रि पा इं च्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी पनवेल रिपाइं पनवेल शहर महानगरपालिका अध्यक्ष प्रभाकर कांबळे, मंगेश धिवार, गौतम पाटेकर नेते सुमित मोरे .रिपाई […]

Raigad I पाच्छापूर ते दर्यागाव रस्त्याची भयाण दुर्दशा

अपूर्ण कामामुळे ग्रामस्थांची ससेहोलपट, शेकडो पर्यटक, ग्रामस्थांची वाहने चिखलात फसली रस्त्याचे काम जलद पूर्ण न झाल्यास ग्रामस्थ उपोषण व आंदोलन करणार तहसीलदारांना ग्रामस्थांचे निवेदन रायगड (धम्मशील सावंत ) सुधागड तालुक्यातील पाच्छापूर ते दर्यागाव या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे. त्यातच पाऊस पडल्यामुळे चिखल व राडारोडा झाला आहे. यातून ग्रामस्थांना, पर्यटकांना जिकरीचा प्रवास करावा लागत आहे. […]

सकल लोहार विकास मंच सातारा या संघटनेची मासिक सभा संपन्न.

सकल लोहार विकास मंच सातारा या संघटनेची मासिक सभा संपन्न. सातारा -अपर्णा लोहार फलटण येथे सन्माननीय मारुतराव पवार साहेब यांच्या घरी आज दिनांक १६ जून २०२४ रोजी संपन्न झाली यामध्ये साप्ताहिक लोह संस्कार मासिकाचा वार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मीटिंग संपन्न झाली सन्माननीय पवार साहेब यांनी सर्वांचं स्वागत केलं आणि […]

Raigad Exclusive I अखेरची घटका मोजणारे उमटे धरण, पावसाळ्यात रचतेय अनेकांचे सरण

  उमटे धरण फुटीच्या आपत्तीला जबाबदार कोण? सामाजिक कार्यकर्ते ऍड राकेश पाटील यांचा प्रशासनाला संतप्त सवाल रायगड (धम्मशील सावंत)संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या रायगड जिल्ह्यातील उमटे धरणाची आजमितीस भयावह अवस्था झाली आहे. उमटे धरणातील पाण्यावर जवळ पासची 47 गावे आणि 33 आदिवासी वाड्या निर्भर आहेत. कोकणसह रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचे प्रमाण सर्वाधिक आहे,अशातच हजारो गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या […]

chamundi explosives I नागपूरमधील चामुंडी कंपनीतील स्फोटाची सखोल चौकशी करा, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत द्या: नाना गावंडे

नागपूर अमरावती रोडवरील धामणालिंगा परिसरातील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोट होऊन ६ निरपराध कामगारांचा जीव गेल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. दारुगोळा बनवणाऱ्या या कंपनीत झालेल्या स्फोटाची सखोल चौकशी करून मृतांच्या नातेवाईंकांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत दिली पाहिजे. तसेच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च करुन प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रस कमिटीचे […]

Karad ST Bus I कराड उत्तर विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरळीत करण्यासाठी जन आंदोलन उभारणार निवास थोरात

कुलदीप मोहिते कराड कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात यांच्या नेतृत्वात विदयार्थ्यांनी आगार प्रमुखांना निवेदन देऊन बससेवेबाबत चर्चा केली. कराड : मागील शैक्षणिक वर्षात शालेय तसे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी बस वेळेत व पुरेशा नसल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागले,; त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना मानसिक त्रासाबरोबर शैक्षणिक नुकसान सुद्धा प्रचंड झाले आहे. याबाबत आज कराड आगारामध्ये प्रमुखांची कराड […]

NEET Exam 2024 I नीट परीक्षेतील फक्त ग्रेस मार्क्स रद्द करुन चालणार नाही, परीक्षाच रदद् करून सीबीआय चौकशी करा

विधानसभेसाठी २८८ जागांच्या संघटनात्मक बांधणीवर भर, भाजपाला सत्तेतून बाहेर काढणे हेच उद्दिष्ट: नाना पटोले विधानसभेचे जागावाटप मेरिटनुसार झाले तर मविआतील सर्व मित्र पक्षांना फायदाच   मुंबई, दि. १३ जून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी यापेक्षाही अधिक यश मिळू शकले असते. आता विधानसभा निवडणुकीत आघाडी म्हणून लढताना मेरीटनुसारच जागा वाटप झाले तर […]

Betico Crypto Casino Review & Bonus 2025

Free spins are a player favorite, allowing you to spin on slots without using your own money. They are typically tied to specific slots like “Tic Tac Take Slots” or “Magic Crystals Slots”. Look out for wagering requirements and eligible games to ensure you maximize these spins effectively. The app provides the definitive Betico Casino […]