author

Satara News I दीपक कदम यांना सैनिक शौर्य पुरस्कार

भारतीय सैन्य दलामध्ये 18 वर्षे सेवा बजावून सेवानिवृत् झालेले सातारचे सुपुत्र हवालदार दीपक कदम यांचा सैनिक फेडरेशन चे वतीने पुष्पगुच्छ, शाल,व सैनिक फेडरेशन चे सन्मान चिन्ह ट्रॉफी देऊन सैनिक फेडरेशन सातारा जिल्हाअध्यक्ष प्रशांत कदम व पदाधिकारी ,माजी सैनिक यांनी सन्मानित केले. व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांची स्वागत रॅली सातारा येथील शहीद कर्नल संतोष […]

Loksabha Electron I निवडणूक आणि प्रचार : राजकीय पक्षांनी घ्यावयाची खबरदारी

मतदानामुळेच लोकशाही होणार सशक्त या देशातील प्रत्येक नागरिक हा भारतीय असून भारतीय म्हणून त्याला प्रत्येक निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार आहे. यासाठी वयाची 21 वर्ष पूर्ण होणे ही एक अट महत्त्वाची आहे. ज्याला निवडणुकीत उभे राहायचे आहे, असा व्यक्ती स्त्री-पुरुष कोणीही कुठल्यातरी राजकीय पक्षाचा सदस्य असायला हवा अथवा अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवू शकतो. जीवन जगत असताना […]

Kalyan Loksabha I कल्याण लोकसभेत विधानसभा निरीक्षकांच्या नियुक्त्या

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नियुक्त्या जाहीर डोंबिवली : कल्याण लोकसभेतील ६ विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे विधानसभा निरीक्षक नेमण्यात आले आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने या निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये कळवा मुंब्रा विधानसभेचे निरीक्षक म्हणून योगेश जानकर, डोंबिवली विधानसभा निरीक्षक म्हणून हेमंत पवार, कल्याण ग्रामीण विधानसभेचे […]

जनता सहकारी बँक सातारा यांच्याकडून संचालक एडवोकेट चंद्रकांत बेबले यांचा नोटरी भारत सरकार म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार.

जनता सहकारी बँक सातारा यांच्याकडून संचालक एडवोकेट चंद्रकांत बेबले यांचा नोटरी भारत सरकार म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार. अपर्णा लोहार सातारा जनता सहकारी बँकेचे संचालक एडवोकेट चंद्रकांत बेबले यांची भारत सरकार नोटरी म्हणून निवड झाली . बँकेचे पॅनल प्रमुख व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे चेअरमन मा. विनोद कुलकर्णी साहेब यांच्या व बँकेचे चेअरमन मा अमोल मोहिते […]

Prakash Ambedkar I प्रकाश आंबेडकरांची भूमिका लोकशाही, संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराविरोधात

वंचित बहुजन आघाडीची निवडणुकीतील भूमिका भाजपाला अनुकूल: डॉ. भालचंद्र मुणगेकर मुंबई, दि. ४ एप्रिल लोकसभेची सध्याची निवडणूक देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी अत्यंत निर्णायक आहे. ती भारतीय जनता पक्ष विरुद्ध इंडिया आघाडी अशी नसून नव फॅसिस्ट शक्ती विरोधातील निवडणूक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका हिटलरविरोधी आणि लोकशाहीच जनतेला खरा न्याय देऊ शकते अशी होती. या विचारांच्या […]

यश राहूलदेव मनवर चे नवोदय विद्यालयासाठी सुयश  

यश राहूलदेव मनवर चे नवोदय विद्यालयासाठी सुयश     मंगरूळपीर = विनोद डेरे    आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ वयोवृध्द कार्यकर्ते व त्याकाळचे सदन शेतकरी विठ्ठलराव मनवर रा.जनुना बु॥ यांचे नातू, वंचीत आणी बहुजनांच्या विविध समस्यासाठी अहोरात्र झटणारे राहूलदेव मनवर यांचे चिरंजीव तसेच मराठी वातावरणात अतिशय परीश्रमाने विद्यार्थी घडविणारी अधिकारी पदांपर्यंत अनेक विद्यार्थी पोहचवणारी पंचशिल इंग्लीश स्कूलच्या मुख्याध्यापीका […]

जुने सहकारी राजकीय युद्धात सेनापती बनून सामील, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, अनिकेत तटकरे यांनी शेकापला डिवचले 

जुने सहकारी राजकीय युद्धात सेनापती बनून सामील, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, अनिकेत तटकरे यांनी शेकापला डिवचले    मुरुड पाठोपाठ रोह्यात शेकापला सुरुंग, नंदू म्हात्रे, लक्ष्मण महाले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल    मंत्री आदिती तटकरे, अनिकेत तटकरे यांनी केले पक्षात जोरदार स्वागत रायगड.(धम्मशील सावंत)…….ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी कामगार पक्षाला राजकीय […]

सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन चे वतीने हवालदार सुनील घोलप यांचा सन्मान

सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन चे वतीने हवालदार सुनील घोलप यांचा सन्मान   कुलदीप मोहिते कराड   सोमवार दी.1/4/2024 रोजी कराड तालुक्यातील मौजे निगडी गावचे सुपुत्र हवालदार सुनील घोलप हे 20 वर्षे भारतीय सैन्य दलामध्ये सेवा बजावून सेवानिवृत्त झाले. यांचा सेवा निवृत्ती सन्मान सोहळा त्यांचे जन्मगावी मौजे निगडी तालुका कराड येथे संपन्न झाला. त्यांचा सन्मान सैनिक […]

आष्टी पोलीस ठाणे यांची धडक कारवाई. तीन लाख 96 हजाराच्या मुद्देमालासह दारू जप्त 

आष्टी पोलीस ठाणे यांची धडक कारवाई. तीन लाख 96 हजाराच्या मुद्देमालासह दारू जप्त    गणेश शिंगाडे गडचिरोली    आगामी होणाऱ्या सार्वजीक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चोरट्या मार्गाने होणाऱ्या दारुची वाहतुक यांची माहीती काढून कारवाई करणेबाबत आदेशित केले असल्याने, त्या अनुषंगाने दि.२९/०३/२०२४ रोजी रात्री अंदाजे ०१/३० वा. दरम्यान रात्र गस्त दरम्यान फिरत असतांना मौजा येणापुर ते जैरामपुर […]

Gadchiroli Police : आष्टी पोलीस ठाणे यांची धडक कारवाई, 3 लाख 96 हजाराच्या मुद्देमालासह दारू जप्त 

गणेश शिंगाडे गडचिरोली आगामी होणाऱ्या सार्वजीक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चोरट्या मार्गाने होणाऱ्या दारुची वाहतुक यांची माहीती काढून कारवाई करणेबाबत आदेशित केले असल्याने, त्या अनुषंगाने दि.२९/०३/२०२४ रोजी रात्री अंदाजे ०१/३० वा. दरम्यान रात्र गस्त दरम्यान फिरत असतांना मौजा येणापुर ते जैरामपुर कडे जाणाऱ्या मौजा मुधोली चक नं.०१ येथील मेन रोडवर एका पांढऱ्या रंगाची महिन्द्रा बोलेरो कंपनीची […]