लोकशासन न्युज नेटवर्कसौ. वेणूताई चव्हाण यांचे जीवनचरित्र महिलांसाठी आदर्श – मा. डॉ. बाबुराव गुरव (कुलदीप मोहिते, कराड)कराड, : देशाच्या व महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीत यशवंतराव चव्हाण जे यशस्वी झाले त्यामध्ये वेणूताई चव्हाण (venutai chavan)यांचे योगदान महत्वाचे आहे. वेणूताई चव्हाण म्हणजे ममत्व, वात्सल्य, त्याग, आपलेपणा आणि सोज्वळता अशा सद्गुणांचा खळाळता झरा होत्या. त्यांच्या ठिकाणी देशप्रेम आणि स्वातंत्र्य […]
सामान्य माणसाचे खिसे कापणारा अर्थसंकल्प : शेतकरी कामगार पक्ष नेते भाई रामदास जराते प्रतिक्रिया…. गडचिरोली : येणाऱ्या निवडणुकीत जनतेला भूरळ पडावी अशी आकडेमोड असणारा आणि भांडवलदारांसाठी सादर झालेला हा अर्थसंकल्प आहे. ३ कोटी घरे, शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना, करोडपती दिदी, करात सवलती अशा विविध नावांनी जुन्याच असफल सुविधांची घोषणा या अर्थसंकल्पात केली गेली असून […]
मंगरूळपीर येथे मूकनायक पत्रकार दिन साजरा मंगरूळपीर (vinod dere) मंगरूळपीर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळया जवळ दिनांक 31 जानेवारी 2024 बुधवार रोजी पत्रकार बांधवांच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुकनायक पक्षिकाच्या 104 व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार दिन साजरा करण्यांत आला .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जी एंम हुसेन पत्रकार हे होते .तर […]
नमो चषक 2024 भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन कराड उत्तर निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे यांचे नियोजन कुलदीप मोहिते कराड भारतीय जनता पार्टी कराड उत्तर यांच्या वतीने कोपर्डे तालुका कराड येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मा. संग्राम बापू घोरपडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले यावेळी सुरेश तात्या […]
रिपब्लिक इंग्लीश मिडीयम स्कूल, अहेरी येथे सनेहसंम्मेलनाचे आयोजन गणेश शिंगाडे गडचिरोली श्री प्रशिक्षण संस्था, अहेरी द्वारा संचालित रिपब्लिक इंग्लीश मिडीयम स्कूल, अहेरी येथे दिनांक ३० जानेवारी 2024 रोजी मंगळवारला १३ व्या स्नेह संमेलन आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक आर. एस. बालापूरकर सर कमांडंट अधिकारी 9 बी एन सी.आर.पी.एफ प्राणहिता कॅम्प अहेरी, कार्यक्रमाच्या […]
विनोद डेरे मुकनायक पूरस्काराने सन्मानीत मंगरूळपीर : लोकशासन news नेटवर्क 31 जानेवारी 2024 बुधवार रोजी वाशिम येथील चिंतामणी हॉल येथे मूकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकार दिन सोहळा 2024 मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी मंगरूळपीर साप्ताहिक विश्वकल्याणचे संपादक तथा न्यूज वन इंडिया चे जिल्हा प्रतिनिधी पंचशील बुद्ध विहाराचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार विनोद रामकृष्ण डेरे यांचा विवेक […]
श्रीमती सावित्री ताई जेधे यांचे दुःखद निधन उंब्रज दि 31 :- प्रतिनिधी लिंगायत समाज उंब्रज मधील प्रवीण जेधे यांच्या मातोश्री श्रीमती सावित्री जेधे यांचे अल्पशा आजाराने काल दुःखद निधन झाले असून उद्या सकाळी उंब्रज येथे 9 वाजता माती आणि उत्तर कार्य हा विधी करण्यात येणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे, श्रीमती सावित्री […]
27व्या राष्ट्रीय युवा महोत्सव नासिक येथे डॉ.प्रमोद तायडे यांची विद्यापीठाद्वारे चमू व्यवस्थापक म्हणून यशस्वी कामगिरी मंगरूळपीर :विनोद डेरे स्थानिक श्री वसंतराव नाईक कला व श्री अमरसिंग नाईक वाणिज्य महाविद्यालय मंगरूळपीर येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.प्रमोद रामकृष्ण तायडे यांची विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ.निलेश कडू यांच्या मार्गदर्शनात 27 व्या राष्ट्रीय युवा […]
सिदेश्वर कुरोली येथे राष्ट्रीय सेवा योजना तर्फे महिला मेळावा संपन्न प्रतिनिधी :- मिलिंदा पवार वडूज औंध तालुका खटाव. येथील राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर मौजे कुरोली येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरातील महिला मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ॲड अश्विनी जगदाळे यांना निमंत्रित केले होते . तेव्हा त्या बोलत होत्या […]
शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण मिलिंदा पवार सातारा शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड तहसील कार्यालयासमोर हिंदू राष्ट्र घोषित करणे ,गाईसाठी राखीव अधिवास निर्माण करणे , महापुरुषांच्या स्मारकासाठी जाचकाठी कमी करणे देशातील मोघल सत्तेतील शहरांची ची नावे अजून अस्तित्वात आहेत शहरांची, […]
