रायगड (धम्मशील सावंत ) स्वच्छता मॉनिटर २०२३-२४ या दुसऱ्या टप्प्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील शाळा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील टॉप 20 शाळांमध्ये सुधागड तालुक्यातील नेणवली शाळेची निवड झाली आहे. ही शाळा रायगड जिल्ह्यात अव्वल आली आहे. अनेक स्वच्छता अभियान करून देखील परिसर अस्वच्छ दिसतात कारण कचऱ्याबाबत निष्काळजीपणाची सवय टिकून आहे. ही असामाजिक सवय मोडून […]
रायगड :धम्मशील सावंत रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील साचलेला गाळ काढून मुबलक प्रमाणात पिण्यायोग्य पाणी देऊन धरणाच्या बंधार्याची तात्काळ डागडुजी करणेबाबत उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड यांनी जिल्हाधिकारी रायगड तसेच तहसिलदार अलिबाग, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांना सदर निवेदन दिले. सदरच्या निवेदनात उमटे धरणाची निर्मिती 1978 साली करण्यात आली. त्यानंतर 1995 […]
पाली : बेणसे दि. (धम्मशील सावंत ) सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीची निकाल दि १३ मे रोजी जाहीर झाला असून त्यामध्ये ग्रेगोरियन पब्लिक स्कूल किल्ले ता.रोहा जिल्हा.रायगडची विद्यार्थ्यींनी कु.आर्या सुनिल बडे हिने ९७%गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर कुमरी शर्वी अरेकर हिने ९५%गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.तृतीय क्रमांक कु.प्रिशा जैन हिने ९४.६% पटकावला […]
वन संरक्षकांकडून राजपाल पाटील यांचा सन्मान प्रशांत सकुंडे लोकशासन न्युज सातारा गणेशनगर:येथील फॉरेस्ट कॉलनी विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण सातारा. राजपाल गोविंदराव पाटील सर्वेक्षक यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविलेल्या बांबू लागवड योजनेसाठी माननीय मुख्य वन संरक्षक आर. एम. रामानुजन प्रादेशिक कोल्हापूर यांचे हस्ते देण्यात आला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार […]
महिला बचतगट व शालेय विद्यार्थ्यांनी केली मतदान जनजागृती ठाणे – सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मतदार जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत (स्वीप) ठाणे शहरात 25 ठाणे-लोकसभा मतदार संघांतर्गत 148 -ठाणे विधानसभा मतदार संघाकडून महाराष्ट्र विद्यालय,चरई येथे मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला शिक्षकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थीवर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मतदारांमध्ये […]
म्हसळा – सुशील यादव लोकनी राणा किंवा गावाचे आसपास चर सोडली गाय वर्गीस गुरे घर परत येत आहेत ती उघडकीस असा प्रश्न गावा शेतकरी शेतकरी राजाला आवासून कळत आहे ? म्हसळा नांगर अनेकांची दुभती गाये जनावरे आणि चोरीची बैल जात जात आहे. गो धन चोरीला गेल्याचे उलगडा गावामध्ये अनेक घटना घडल्या असल्या तरी गोधन […]
पाली/बेणसे (धम्मशील सावंत) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या सक्षम आणि अभ्यासू नेतृत्वात राज्यभरात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात वंचितकडून लोकसभेच्या उमेदवारीची माळ सेवाभावी आणि दानशूर व्यक्तिमत्व असलेल्या माधवी ताई नरेश जोशी यांच्या गळ्यात पडली. आणि मतदारसंघात कार्यकर्त्यांत आंबेडकरी बहुजन समाजात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. […]
मुंबई : आरोग्य, शिक्षण, पोषण तत्त्वा, मानसिक अशा विविध स्थानिक कल्याण कार्ये उद्देशाने चाइल्ड हेल्प फाऊंडेशन यांनी इस्तकॉनच्या विद्यमाने उल्लेखासाठी ‘पालघरात पोषण’ हि मोहीम सुरू केली आहे. या मोहिमतर्गत धान्य मेवा आणि गूळ यांसारखे सुपरफूड सहवलेले पौष्टिक लाडू आणि बर्फी असा योग्य आहार आहार आहे. पालघरची पोषण सुधारण्यासाठी, सीएचएफ आणि इसकॉनच्या फूड फॉर चाइल्ड […]
लातूर : प्रतिनिधी लातूर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. काळगे शिवाजी बंडाप्पा यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस नेत्या प्रियंका गांधी यांची शनिवार दि. २७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता उदगीर येथे सभा आयोजीत करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या सभांना देशभरात उस्फुर्त प्रतिसाद मिळत […]
रायगड(धम्मशील सावंत) देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. राज्यात इंडिया आघाडी, महायुती आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत पहावयास मिळत आहे. मावळ लोकसभा निवडणुकीतही प्रचंड रंगत आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी मावळ लोकसभेची उमेदवारी समाज सेविका माधवीताई नरेश जोशी यांना सुपूर्द करून महायुतीचे श्रीरंग बारणे आणि महाविकास […]
