Headlines

अनंत गीतेंचा मोदींवर जोरदार निशाणा

पाली बेणसे  धम्मशील सावंत रायगड लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. मतदारसंघात गीतेंच्या सभांना जबरदस्त गर्दी दिसून येतंय. उल्काताई महाजन यांच्या सक्षम नेतृत्वात सर्वहारा जन आंदोलन संलग्न भारत जोडो अभियान रायगड,मतदार जागृती मेळावा इंदापूर येथे घेण्यात आला.                यावेळी अनंत गिते म्हणाले…

Read More

वाढत्या उष्णतेमुळे पशुधनाची काळजी घ्यावी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांचे आवाहन.

  रायगड (धम्मशील सावंत)  वाढत्या उन्हाच्या तापमान बरोबरच माणसांसोबत पशुपक्षी व पशुपालकांची वाताहत आहे. अशा प्रकारच्या सार्वजनिक पशुपालकांनी आपल्या पशुपशीची काळजी घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे. वाढत्या तापमानामुळे पशूची भूक मंदातेव. शक्यतो थंड वातावरणात त्यांना चार टाकावा. म्हशी कातडीचा ​​काळा रंग व घामग्रंथी कमी प्रमाणात उष्णतेचा त्रास त्यांना गाईवर जास्त होतो. त्यांची अधिक…

Read More

म्हसळा ग्राम दैवत श्री धावीरदेव महाराजांना सरकार मानवंदनेची परंपरा निरंतर – सुनील तटकरे

  म्हसळा – घागडा भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि मनोकामना पूर्ण म्हैसळा ग्राम दैवत श्री धावीरदेव महाराज यांच्या यात्रोत्सवात या वर्षात पासुन देण्यात आलेली शासकिय मानवंदनाची परंपरा या वर्षपूर्ती सिमित न राहाता शांती यांनी सुनिल तटकरे मानवंदना कार्यक्रमाचे स्वागत केले. मी निस्सी भक्त आहे.ग्राम दैवत धावीर महाराजांना राज्य अशी मानवंदनावी म्हैसळा ग्रामस्थ मंडळाची अपेक्षा होती….

Read More

पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांतर्फे निर्मित अजिंक्य संवाद नमुना वृत्तपत्राचा प्रकाशन समारंभ संपन्न.

सातारा :-वडूज प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक  जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रम पत्रकारिता अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांतर्फे निर्मित अजिंक्य संवाद नमुना वृत्तपत्राचा प्रकाशन समारंभ दि. २१ एप्रिल रविवारी बापूजी साळुंखे सभागृह लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा येथे घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय हरीश पाटणे अध्यक्ष सातारा जिल्हा पत्रकार संघ तसेच माननीय विनोद कुलकर्णी अध्यक्ष सातारा…

Read More

शासन निर्णयानुसार ग्राम दैवत श्री धावीरदेव महाराजांना मिळणार पोलिसांकडून मानवंदना.

  म्हसळा – प्रतिनिधी रायगड म्हसळा शहर आणि परिसरातील वाड्या वस्तीवरील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आणि भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या,सर्वजाती धर्मांच्या नागरिकांत बंधुभाव वाढविणाऱ्या आणि गावागावांत शांतता व सुबत्तता राखणाऱ्या श्री. धाविरदेव महाराजांचा यात्रोत्सव सोमवार दिनांक २२ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. या प्रसंगी श्री धावीर देव महाराजांना रायगड पोलिसांची मानवंदना देण्यासाठीचा शासन मंजुरी मिळाली असल्याने  गतवर्षी साजरा…

Read More

केळोली येथे घराला लागलेल्या आगीत संसारपयोगी साहित्य जळून खाक.

पाटण : प्रतिनिधी श्रीकांत जाधव चाफळ परिसरातील खालची केळोली ता.पाटण येथे घराला लागलेल्या आगीत संसारपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला.त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मोरे कुटुंबीयांचा संसार उगड्यावर पडला असून त्यांना मदतीची गरज आहे.याबाबत घटना स्थळावरून मिळालेल्या. माहितीनुसार,खालची केळोली येथील…

Read More

डॉ. आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

मुरूम: प्रतिनिधि    डॉ. आंबेडकर मध्यवती जयंती उत्सव मंडळाच्या जिल्ह्याच्या स्तरिय उमेदवाराचे प्रतिभाता निकेतन आणि उच्च माध्यम. विदयाला करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मॅचा प्राचार्या रोड, उपमुख्या उल्पकहास गुरगुडे प्रा. व्याळेसर, प्रा. रामपुरे, प्रा. सूर्यवंशी, श्री. पडसलगेकर सर, प्रा.अंबर सर,पोलीस उपनिरीक्षक गाडेकर यांचे समवेत मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी होते. या चिन्ह परिक्षेसाठी २० पालनी…

Read More

शिवडे ते भवानवाडी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, डांबरीकरण नझाल्यास ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा.

कुलदीप मोहिते शिवडे (उंब्रज शिवडे ते भवनवाडी दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याने सदर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संजय भोसले कराड उत्तर तालुकाप्रमुख( उद्धव बाळासाहेब ठाकरे )गट यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. गेले पंधरा ते वीस वर्षे शिवडे ते भवनवाडी हा रस्ता निकृष्ट दर्जाचा होता. त्यानंतर…

Read More

उदयनराजेंना विक्रमी मताने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, मनसे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांचा निर्धार.

सातारा : प्रतिनिधी मिलिंदकुमार लोहार सातारा लोकसभा मतदार संघाचे महायुतीमधील भाजप चे अधिकृत उमेदवार श्री.छ. उदयनराजे भोसले यांना राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वाधिक विक्रमी मतदाधिक्क्याने निवडून आणण्याचा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठींबा दिल्यानंतर महायुतीला प्रचंड मोठी ताकद मिळाली आहे….

Read More

Satara, म्हसळा नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.

म्हसळा : सुशील यादव १४ एप्रिल रोजी संपुर्ण देशभरात साजरी करण्यात येत असलेली महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सवाचा संयुक्त सोहळा म्हसळा येथील नगर पंचायतीचे कंत्राटी कर्मचारी दरवर्षी मोठ्या थाटात साजरा करतात. सालाबाद प्रमाणे या वर्षी म्हसळा पंचायत समिती कार्यालय ते म्हसळा तालुका…

Read More